मुंबईत नागरीकांमध्ये बर्ड फ्लूची भीती, मुंबईत अंड्यांचे दर 6 रुपयांवरुन आज 5 रुपयांवर

 


  • मुंबईत नागरीकांमध्ये बर्ड फ्लूची भीती, भीतीचा थेट परिणाम चिकन आणि अंड्यांवर, मुंबईत अंड्यांचे दर 6 रुपयांवरून आज 5 रुपयांवर, येत्या दोन दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर अंडा बाजारात दर 3 ते 4 रुपयांवर येण्याची अंडा व्यापार्यांना भीती