नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुणे, नाशिक, बेळगाव, कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात

 

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सध्या तळकोकणात पर्यटक दाखल, मुंबई, पुणे, नाशिक, बेळगाव, कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात, गेल्यावर्षीच्या तूलनेत यावर्षी पर्यटकाची संख्या कमी, मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांमध्ये उत्साह, येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांची तपासणी करुन कोरोनाचे सर्व नियम पाळून स्वतःची काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात येत आहे