ठाणे पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन December 17, 2020 • मनजीतसिंग ठाणे पोलिसांच्या वतीने सिद्धी हाॅल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन आले. पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे पोलीस आयुक्त फणसाळकर यावेळी उपस्थित होते. शहरातील अनेक पोलीसांनी रक्तदान करून आपला सामाजिक सहभाग नोंदविला