नामदेव पायरी पासून आक्रोश दिंडीला सुरुवात, इंदिरा चौकातून बसने पन्नास कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार, आचार संहिता असल्याने मुख्य सचिवांकडे निवेदन देणार. नामदेव पायरीवर बोंबा बोंब केली, तिन्ही पक्षांचा, महाविकास आघाडी सरकारचा निषेध. समाज बांधवांकडून पदाधिकाऱ्यांचा विरोध, तुम्ही नाही आम्हाला पण नामदेव पायरीवर घेऊन जा, आंदोलक नामदेव पायरीकडे निघाले. पदाधिकार्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु, एक मराठा लाख मराठा जोरदार घोषणाबाजी सुरु.