ठाणे : महागिरी येथील आनंद दिघे यांच्या समाधी शक्तिस्थळ समोरील चौकाचे सुशोभीकरणाचे उदघाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. सदर सुशोभीकरण उपमहापौर सौ पल्लवी कदम यांच्या निधीतून करण्यात आले. याप्रसंगी शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार,माजी महापौर सौ स्मिता इंदुलकर महिला आघाडीच्या सौ वंदना डोंगरे,माजी नगरसेवक पवन कदम,सचिन चव्हाण, अजू देहेरकर,नितीन ढमाले,जितू शर्मा,इंदुलकर मामा,महेंद्र जैन आदी उपस्थित होते.
महागिरी येथील आनंद दिघे यांच्या समाधी शक्तिस्थळ समोरील चौकाचे सुशोभीकरणाचे उद्घाटन