ठाणे परिवहन व स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल



ठाणे परिवहन समिती सभापती पदासाठी विलास जोशी तसेच स्थायी समिती सभापती पदासाठी संजय भोईर यांनी आज महापालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांच्याकडे अर्ज दिला याप्रसंगी पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे महापौर नरेश म्हस्के उप महापौर सौ पल्लवी कदम, राम रेपाळे,जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर,सौ उषा भोईर,राजेंद्र साप्ते, एकनाथ भोईर आदी उपस्थित होते.