स्थानिक नगरसेवक गुरुमुख सिंग स्यान यांच्या प्रयत्नाने औषध फवारणी

स्थानिक नगरसेवक गुरुमुख सिंग स्यान यांच्या प्रयत्नाने औषध फवारणी

ठाणे

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील स्थानिक नगरसेवक गुरुमुख सिंग स्यान यांच्या प्रयत्नाने कोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वश्री नगर विभागात औषध फवारणी करुन घेण्यात आली.