कोरोनामुळे ठाण्यातील गरीब गरजू लोक उपाशी राहू नये म्हणूुन त्यांच्यासाठी भोजन तयार करण्याचे काम न्यू महालक्ष्मी नगर सोसायटीमार्फत करण्यात येत आहे. या कामासाठी विनोद पारेख, संतोष शर्मा, मनजीत सिंग इतर कार्यकर्ते सहकार्य करित आहेत.
गरीब गरजु लोकांना न्यू महालक्ष्मी सोसायटीतर्फे भोजन दान