आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली.

 

मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे नी कोरोना लसीबाबत (Corona vaccine update) महत्त्वाची माहिती दिली. “केंद्र सरकार कोरोना लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे, ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला मेसेज केला जाईल. त्यानंतर तो येईल. त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल” असं राजेश टोपे म्हणाले.