ठाणे : दिवाळीच्या खरेदी निमित्त ठाण्यातील मार्केट मध्ये गर्दी होत असून, सोशल डीस्टन्स चा फज्जा उडत आहे. कोरोनाच्या काळात नागरिक कोणत्याही प्रकारची काळजी घेताना दिसत नाही आहेत.