गांधीनगर (गुजरात) : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे दिग्गज नेते केशुभाई पटेल यांचे आज गुरुवार (29 ऑक्टोबर) निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन