राऊतांचा विरोधकांना चिमटा : ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या


आम्ही सत्ते आलो तेव्हा आमच्या सरकारला हिणवलं गेलं. ठाकरे सरकार अल्पावधीतच कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही एक वर्ष पूर्ण करत आहोत, असा चिमटा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काढला.