आनंद विश्व गुरुकुल चा बारावीचा निकाल ८५. ९५ टक्के 
आनंद विश्व गुरुकुल चा बारावीचा निकाल ८५. ९५ टक्के 

 


ठाणे, 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. आनंद विश्व गुरुकुल चा बारावीचा निकाल ८५. ९५ टक्के लागला आहे. 

वाणिज्य विभागाचा निकाल ९३.०१ टक्के, विज्ञान विभाग ८३.६८ टक्के आणि कला शाखेचा निकाल ६३.१५ टक्के इतका लागला आहे. विज्ञान विभागात गौतम कनोजिया महाविद्यालयात टॉपर आला आहे तर कला विभागात प्राची पाटील टॉपर आली असून वाणिज्य विभागात इशा राजपुरोहित ही महाविद्यालयात टॉपर आली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.प्रा. सीमा हर्डीकर, शाळेचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. 

 



 

Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image