मुख्याधिकारी सी के  पवार यांना लाच घेताना रांगे हाथ अटक 

विक्रमगड नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी सी के  पवार यांना लाच घेताना रांगे हाथ अटक 



विक्रमगड :


पालघर जिल्ह्यातील विक्रमगड नगर पंचायत मध्ये नुकतेच रुजू झालेले  सी के पवार हे यापूर्वी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार  म्हणून कारभार पाहत होते  दिनांक १४ /६/२०२० रोजी विक्रमगड नगर पंचायत कार्यालयात रंगे हाथ पकडण्यात आले सी के पवार यांनी कांत्रदर कडून लाल चेच्या पोटी १८ फुटी रस्ता फॉर्म हाऊस पर्यंत करून घेतला  पवार याच्या कडे  ३_३ विभागाचे अतिरिक्त चार्ज होते यांनी लालसेपोटी विक्रमगड नगर पंचायत येथे मुख्या धीकरी म्हणून चार्ज घेतला परंतु त्यांना फारसा काळ मुख्य धिकरी म्हणून पद निभावता आले नाही अखेर ते पैसांच्या हव्यासापोटी गळाला गुंतले  
       लाचलुचपत विभागाचे पोलिस उप निरीक्षक चंद्रशेखर दुबे पोलिस निरीक्षक विलास मते पोलिस नाईक सचिन मोरे तानाजी गायकवाड महिला पोलिस शिपाई राजपूत मॅडम हवालदार अहाडी श्रिभूषण यांच्या पथकाने कारवाई केली