जैन मंदिर ट्रस्ट तर्फे गोरगरीब मजूरांना धान्य दान



ठाणे 


टेंभी नाका येथील जैन मंदिर ट्रस्ट तर्फे उत्तम सोलंकी व उदय परमार यांनी गोरगरीब मजूर अशा पाचशे नागरिकांसाठी पुरेल इतके धान्य ठाणे शहर क्षेत्रप्रमुख हेमंत पवार,स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, विभागप्रमुख कमलेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले..