परराज्यातील अडकून पडलेल्यांकरिता नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांची मदत. .
परराज्यातील अडकून पडलेल्यांकरिता नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांची मदत. .

 

ठाणे 

 





सपूर्ण हिंदुस्थानात "करोना वायरस" च्या राक्षसरुपी रोग वाढत असल्यामुळे "लॉकडाऊन" जाहीर करण्यात आला असून तो अनिश्चित काळासाठी आहे.त्यामुळे रोजदारी गरीब जनता,परराज्यातील अडकून पडलेली जनता व मोलमजुरी करणारी जनता व त्यांचे कुटुंबीय यांची उपासमार होऊ नये म्हणून घोडबंदर रोड येथे ओवळेकर वाडी, टक्कारडा पाडा ,पानखंडा गाव, पोषमात्रा मंदिर जवळ (वासूदेव भोईर),वळवी पाडा,हावरे सिटी, साई नगर मागील भागात ,वाघबिळ रेती बंदर, वाड्या वस्तीवर गृहपयोगी वस्तुचे वाटप विभाग प्रमुख मा.श्री.दिलीप माणिकराव ओवळेकर व नगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांच्या अथक प्रयत्नांने  करण्यात येत आहे.या उपक्रमात सगळे कार्यकर्ते व पदाधिकारी वाड्यावस्तीवर घराघरात जाऊन गृहपयोगी धान्याचे वाटप केले.

 



 

 





Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image