पोलीस ठाण्यांमध्ये पिण्याचे पाणी आणि बिस्कीट वाटप

पोलीस ठाण्यांमध्ये पिण्याचे पाणी आणि बिस्कीट वाटप



ठाणे


गृहनिर्माण मंत्री  ना. डॉ. जितेंद्र आव्हाड  आणि ठाणे शहर अध्यक्ष  आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राबोडी, चितळसर-मानपाडा,कापूरबावडी, वर्तक नगर, श्रीनगर,नौपाडा,कासारवडवली, पोलीस ठाण्यांमध्ये पिण्याचे पाणी आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.  या अभियानामध्ये शेखर भालेराव, कैलास राठोड, समीर पेंढारे,  जतिन कोठारे, किशोर राठोड, राजनाथ सिंह,गौतम मोरे, संदेश पाटील, तुळशीराम म्हात्रे,लतेश सावळ,  हरीश वैती, अक्षय यादव, संदीप येताळ, कौस्तुभ धुमाळ, अभिषेक पुसाळकर, संकेत नारणे, रत्नेश  दुबे, शिवा कालुसिंह, रोहित भंडारी, महेश भाग्यवंत, नौपाडा ब्लाॅक अध्यक्ष निलेश कदम, ठाणे विधानसभा युवाध्यक्ष दीपक पाटील, सुमीत गुप्ता, कल्पेश मिठबावकर,  लखबीरसिंग गिल आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.  हे अभियान लाॅकडाऊन संपेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
कचरावाहक घंटा गाडीमधून डिझेल चोरी केल्याप्रकरणी केडीएमसीच्या एका कंत्राटी घंटागाडी चालकाला अटक करण्यात आली आहे.
Image
कलियुगातील संजीवनी मुंबईत आली; कोरोना लसीच्या वितरणासाठी BMC सज्ज: महापौर
Image