नगरसेविका सौ. परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून हरित कट्टा 

नगरसेविका सौ. परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून व 


नगरसेवक निधीतून हरित कट्टा निर्माण करण्यात आला. 





ठाणे 
 

 प्रभाग क्रं. ५ मधील स्थानिक नगरसेविका  सौ. परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून व  नगरसेवक निधीतून  शिवाई नगर परिसरातील  नागरिकांच्या विनंती नुसार  मोकळ्या जागी परिसरातील ज्येष्ठ तसेच  मार्केट मधून ये जा करणाऱ्या परिसरातील नागरिकांना बसण्यकरीता प्रसन्न आणि आनंददायी अश्या हरित कट्ट्याची संकल्पना मनात होती तीच संकल्पना प्रत्यक्षात आणुन शिवाई नगर परिसरात सोनाली बिल्डिंग समोर, हरित कट्टा उभारण्यात आला. 

या हरित कट्ट्यामुळे ज्या ज्येष्ठ  नागरिकांना येऊरच्या किंवा उपवनच्या सानिध्य्यात जात येत नाही त्यांना आता या हरित कट्ट्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे लहानग्यांच्या आणि ज्येष्ठांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सदर हरित कट्ट्याचे दि.  १ मार्च २०२० कार्यसम्राट आमदार "श्री प्रताप सरनाईक"  याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  नगरसेविका सौ. जयश्री डेव्हिड, शिव सहकार सेनेचे ओवळा-मजिवडा अध्यक्ष आणि चैत्र नवरात्रोत्स मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप नटे,  शिवसेना शाखा शिवाई  नगर मधील सर्व पदाधिकारी, चैत्र नवरात्रोत्सव मंडळातील सर्व पदाधिकारी तसेच शिवाई नगर मधील समस्त नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्तित होते. 



Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image