परिवहन सेवेच्या बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठी

परिवहन सेवेच्या बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठी



ठाणे


 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस  केवळ अत्यावश्यक सेवेसाठी खालील मार्गावर सकाळी ८ वा., ९ वा., १० वाजता, दुपारी १२ वा., १ वाजता तसेच सायंकाळी ४ वा., ५ वा. आणि ६ वाजता धावणार आहेत. आवश्यकता वाटल्यास बसेसची संख्या कमी अथवा वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त  विजय सिंघल यांच्या आदेशान्वये ही कार्यवाही करण्यात येत आहे.

ठिकाण                                   मार्ग क्रमांक

१.भाईंदर पाडा ते ठाणे स्टेशन      ५३

२. धर्माचा पाडा ते ठाणे स्टेशन     ५५

३. कोलशेत ते ठाणे स्टेशन.         ९५

४. पवार नगर ते ठाणे स्टेशन.       १२

५. लोकमान्य ते ठाणे स्टेशन.       ३

६.वागळे ते ठाणे स्टेशन.              ६

७.भारत गिअर्स ते ठाणे स्टेशन     ७८

८.वाडी ते ठाणे स्टेशन                ५६

९.उपवन ते ठाणे स्टेशन              १०

१०. भूनिएकर ते ठाणे स्टेशन       ५२

११. दादलानी ते ठाणे स्टेशन       ९३

१२. आनंद नगर ठाणे स्टेशन.      ६३

१३. वाघबीळ ते ठाणे स्टेशन       ५१

१४वृंदावन ते ठाणे स्टेशन            २३

१५. कळवा ते ठाणे स्टेशन         १३

१६. दिवा ते कळवा स्टेशन

 

परिवहन व्यवस्थापक,

ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा                               









 









Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image