पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केली प्रस्तावित क्वारंटाईन सेंटर्सची पाहणी

पालकमंत्री नाएकनाथ शिंदे यांनी केली प्रस्तावित क्वारंटाईन सेंटर्स आणि न्यू होरायझन स्कूल सेंटर्सची पाहणी



ठाणे


 राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नाएकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहरात नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या क्वारंटाईन सेंटर्सची तसेच न्यू होरायझन स्कूल येथे कोरोना कोव्हीड 19 ची लक्षणे नसलेल्या बाधित रूग्णांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सेंटर्सची पाहणी केलीयावेळी त्यांच्यासमवेत महापालिका आयुक्त विजय सिंघल होते.


     प्रारंभी नाशिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयास भेट दिलीज्ञानसाधना महाविद्यालय येथे महापालिकेच्यावतीने जवळपास 350 ते 400 खाटांची क्षमता असलेले क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहेया सेंटर्सची पाहणी करून त्यांनी त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची तात्काळ पुर्तता करण्याच्या सूचना दिल्यायाठिकाणी तात्पुरती शौचालये निर्माण करून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसौय होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले.


     ज्युपिटर हॅास्पीटल जवळ महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझामध्येही जवळपास 400 खाटांची क्षमता असलेले क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत सेंटर्सला नाएकनाथ शिंदे यांनी भेट देवून या ठिकाणी बेडसपार्टीशनविद्युत दिवेपंखेशौचालय आदी मुलभूत सुविधा प्राधान्याने निर्माण करण्याच्या सूचना दिल्या.


     ओवळा आनंदनगरजवळ न्यू होरायझन स्कूल येथे 1000 एसिमटोमॅटिक कोरोना बाधित रूग्णांसाठी सेंटर्स सुरू करण्यात आले असून या सेंटरला भेट देवून नाएकनाथ शिंदे यांनी या ठिकाणाहून लोकांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता असे सांगितलेयावेळी उप आयुक्त संदीप माळवीडॅाचारूद्त्त शिंदेमुख्य लेखा  वित्त अधिकारी मनेश वाघिरकरअतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरेमाहिती  जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकरडॅाराजीव कोर्डे आदी उपस्थित होते.