कोरोनाला प्रतिबंध करण्याकरिता गर्दी टाळणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे हे महत्त्वाचे आहे. यासाठी ठाण्यातील जांभळी नाका येथील भाजी मार्केटचे स्थलांतर सेंट्रल मैदानात करण्यात आले. आज 1 एप्रिल रोजी पासून या ठिकाणी भाजीविक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवून नागरिक भाजी खरेदी करत होते.
आज 1 एप्रिल रोजी पासून सेन्ट्रल मैदानात भाजी बाजार