ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने ‘’महर्षी वाल्मिकी जयंती’’ साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ‘’महर्षी वाल्मिकी’’ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उप आयुक्त अशोक बुरपल्ले, इतर महापालिका कर्मचारी तसेच समाज बांधव आदी उपस्थित होते.
ठाणे मनपा मध्ये ‘’महर्षी वाल्मिकी जयंती’’ साजरी